8.04.2009

काय मागशील अजुन मला

तू आहेस माझी लडकी
ओवळणी काय घालू तुला
मी नेहमीच पाठी आहे तुझ्या
काय मागशील अजुन मला
_______________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment