8.04.2009

श्रोत्यांची वाहवा

अरे एकाचे काव्य
दुसर्याने करूच नये
श्रोत्यांची वाहवा
आशा प्रकारे मिळवू नये

______________
लक्ष्मण शिर्के

1 comment: