8.04.2009

तुला नाही मी देणार

तुला नाही मी देणार
तुझा डबा कधी उघडणार
नुसत्याच माझ्या डब्याकडे बघत
तू किती वेळ बसणार

_____________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment