त्याने विषय उपहासात्मक टाकलाय
त्याचे कारण समजून घ्या
नुस्तच त्याला अभिमानाचे उत्तर अपेक्षित नाही
त्याचा विषय उमजूंन घ्या
तो यासाठी बोलतोय की
आपलेच लोक झालेत आपले शत्रू
खेकड्यसारखे पाय ओढतात आपलेच
मग कधीकधी लागत आपल्याला उतरू
खरच हा विषय कोण जाणून घेतील
अस मला तरी वाटत नाही
प्रत्येक जन स्वताच्याच कार्यात मग्न
हा प्रश्नच सुटत नाही
पण हा करतोय सर्वांना बोलका
हटत नाही मागे
प्रश्नावर उत्तर अस्तच याचे
असतात याच्याकडे सर्व धागे
मलापन आवडतो तुझा आत्मविश्वास
खरच तुझ्यात आहे तो दम
असाच नेहमी तू लढत राहा
बाकीचे आहेत पाणी कम
पण तू हा विषय काढून
श्रोत्यांची मने आजमावतोस
आणि सर्वांची मते इथे येऊन
मनापासून जानतोस............
कीप इट अप....................
No comments:
Post a Comment