8.05.2009

उधान

नदी मिळे सागराला
भरतिला आले उधान
गार गार वार्यामध्ये
प्रितिला आले नदी मिळे सागराला
भरतिला आले उधान
गार गार वार्यामध्ये
प्रितिला आले उधान
________________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment