8.04.2009

काय तुम्ही बोलता

काय तुम्ही बोलता
चांगली कविता नाही
अजुन कशी असते कविता
सांगलका थोडेसे काही

आम्हाला पण समजेल जरा
कविताचा भावार्थ
आम्हीही मग इथून पुढे
शिकून करू आमची कविता सार्थ

_________________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment