8.04.2009

पोरगी कधी पटवणार

अरे उन्हाळा गेला पावसाळा आला
पोरगी कधी पटवणार
श्रावणातल्या या सरीन्सोबत
असले प्रेम कधी साठविनार
______________
लक्ष्मण शिर्के

No comments:

Post a Comment