माझ्या कविता व चारोळ्या
8.04.2009
राग मी मनी का धरू
ज्यांनी आपल्याला चुक दाखविली
त्यांचा राग मी मनी का धरू
पण पुढच्या वेळी नाही चुक करणार
नक्कीच आमची गबाळेगिरि सुधारू
______________
लक्ष्मण शिर्के
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment